Day: March 5, 2023

बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात उलगुलान संघटनेचे आंदोलन….

प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत             बल्लारपूर जवळील बामणी प्रोटिन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे आसपासच्या शेतीला व जनावरांना धोका झाला…

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मध्ये महिला दिन साजरा…

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पुणे : भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित…

आरोग्य कर्मचारी व पत्रकाराच्या मदतीने कबुतराला जीवदान… — आशिष धोंगडे व धनंजय राठोड यांच्या पुढाकार..

  आशिष धोंगडे   प्रतीनिधी वाशिम:- कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारती वरती एका पतंगीच्या मांजामध्ये एक कबूतर अडकलेले होते.ही बाब पत्रकार आशिष धोंगडे यांच्या निदर्शनास आली व त्यांनी पत्रकार…