युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशनच्या ठाणेदार रविंद्र बारड रुजू झाले असून त्यांनी ठाणेदार पदाची सूत्रे स्विकारली खल्लारचे तात्कालीन ठाणेदार राहुल जंजाळ यांचे स्थानांतर चांदुर बाजार येथे झाले असून चांदुर बाजार येथून रविंद्र बारड यांची नियुक्ती खल्लारच्या ठाणेदार पदी करण्यात आली.
रविंद्र बारड यांनी खल्लार ठाणेदार पदाची सूत्रे स्विकारली असून नवनिर्वचित ठाणेदार यांचे खल्लार परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.