नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली- सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मिथुन जांभुळकर ,उपाध्यक्ष सुबोधकांत कोटांगले, सचिव कार्तिक मेश्राम, सहसचिव शेषराज मेश्राम, कोषाध्यक्ष फिरोज कोटांगले, सदस्य म्हणून गजेंद्र कोचे,करण जांभुळकर, महेंद्र भैसारे,निरोज मेश्राम, प्रशांत कोटांगले, यश कोचे,सुहास जांभुळकर,निहार इलमकार, रोहित जांभुळकर, साहिल उके, तेजस कोटांगले, साहिल भैसारे,समीर भैसारे,मनीष कोचे,रुपेश कोटांगले, विजय भैसारे, अक्षय कोटांगले, हुसेन मेश्राम, प्रतीक कोटांगले, अमित भैसारे, मंगेश उके,सचिन कोचे, यांची निवड करण्यात आली.
महिला कार्यकारिणी सदस्य बिंदू मेश्राम, लीना जांभुळकर, कुंदा जांभुळकर, सुरेखा मेश्राम, सुषमा जांभुळकर, कुसुम कोचे, यशोधरा कोटांगले, भारती कोटांगले, शालू कोटांगले, सुजाता भैसारे,सोनाली कोटांगले, मीरा राऊत, मोहिनी कोटांगले, अंजीरा राऊत,वर्षा मेश्राम, रेखा राऊत, रहिला कोचे, पुष्पा मेश्राम,सविता जांभुळकर ,आम्रपाली बोरकर, यांची निवड करण्यात आली. सल्लागार समिती मध्ये सुमेध बुद्ध विहार एकोडी येथील सर्व बौद्ध उपासक व उपसिका हे राहतील अस ठरविण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारिणी यांचे
भावेश कोटांगले ग्रामपंचायत सदस्य व सुखराम जांभुळकर यांनी पुढील वाटचालीसाठी पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले.