![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 4 जानेवारी 2025 गटसाधन केंद्र धानोराच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा धानोरा येथे अंधाचे जनक लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून व्ही के शेडमाके सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिडको सर, सिडाम मॅडम,गावंडे मॅडम,कावळे सर,योगिता सहारे उपस्थित होते.
तसेच गटसाधन केंद्र धानोरा येथील कर्मचारी दुगा मॅडम विषय साधन व्यक्ती.. विशेष शिक्षक कीरंगे सर पाटील सर व विशेषतज्ञ ब्राह्मणकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिडको सर यांनी केले तर प्रास्ताविक ब्राह्मणकर सर आभार प्रदर्शन कुमारी योगिता सहारे यांनी केले..