जिल्हा प्रतिनिधी
साकोली :-दि.4/1/2023ला सायंकाळी वैभव पुसतोडें याचा घरी एका मादी वनराला करंट लागून ती मरण पावली.थोडं प्राण तिच्या मध्ये होते तिच्या वर उपचार करण्यात आला पण ती मरण पावली अश्या वेळी प्राणी प्रेमी असलेलं किशोर बावणे यांना कॉल करुन त्यांना सर्व हकीकत सांगण्यात आली. तेव्हा बावणे यांनी आपल्या कडून जे उपचार कराच होते ते केला पण मादी वानर ही मरण पावली होती. फ़ॉरेस्ट ऑफिस ला कॉल केला असता त्यांनी सांगितलं की तुमी तिचा अंतिम संस्कार करुन टाका. त्यावेळी उपस्थिती असलेले सर्प मित्र रितिक बडोले, विक्की नेवारे, शैलेश गोबाडे, आर्यन कोवे,सर्वांनी घेऊन बोदरा भटी येथे नेऊन त्या मादी वानरचा अंतिम संस्कार तीथे करण्यात आला. आणि मुक्या प्राण्यांना बदल आपलं प्रेम व्यक्त केले…