कमलसिंह यादव
प्रतिनिधी
स्व. दादारावजी सायने पाटीलवय ९० वर्ष मु.तामसवाडी पारशिवनी यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक, कुशल नेतृत्व, सहकार क्षेत्रात कायम सहकार्य करणारे व्यक्ती, पारशिवनी तालुक्याचे सर्वांगीण विकासात जुन्या काळापासून सतत प्रयत्नशील असणारे मनमिळाऊ व दक्ष नागरिक. सर्वांना सांभाळून घेणारे आदर्श आज देवाघरी निघून गेले.
त्यांच्या जाण्याने पूर्ण तालुक्याची अपार हानी झाली. परमेश्वर त्यांना आपले चरणी उत्तम जागा देवो व हे दुख सायने परिवारास सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना