कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर ४ येथुन पकड़ला व चालक पोलिसाना पाहुन पसार झाल्याने तपास अधिकारी पो उप निरिक्षक दिलीप बासोडे . पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर यांनी ट्रक जप्त करून ३ डिसेंबर शनिवार रात्री पारशिवनी पोस्टे येथे आणुन जप्त केला असुन प्राप्त माहीती नुसार पो.स्टे .पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावर मौजा तहसिल कार्यालय , पारशिवनी येथे सोमवार दिनांक २८/११/२०२२ चे पहाटे ०४.०० वा . च्या दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की , तहसिल कार्यालयाचे आवारात रेती वाहतुक करण्याचा परवाना नसतांना वाहतुक करतांना मिळुन आलेला ट्रक क्र . एम . एच . २७ / बी . एक्स ३८२३ हा महसुल विभागातील कर्मचारी पथक तिल तलाठी गणेश चौहान . तलाठी किष्णा माने . तलाठी देवाशिष देशमुख यांनी दंडात्मक कार्यवाही करीता जप्त करून तहसिल कार्यालयाचे आवारात उभा करून ठेवलेला ट्रक क्र . एम . एच- २७ / बी . एक्स.- ३८२३ किमती अंदाजे २०/ – लाख रू . व १० ब्रास रेती किमंती ६२ हजार , ४०० / – रू . असा एकुण २० लाखा,६२ हजार , ४०० / – रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने पारशिवनी तहसिल कार्यालयाचे आवारा तुन गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून चोरून नेले . असताना सदर फिर्यादी राजु नत्थुजी कुकडे , वय ५७ वर्ष तहसिल कार्यालय पारशिवनी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अज्ञात आरोपी . विरूद्ध कलम ३७९ , ४४८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप बासोडे , पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर .पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर४ येथुन पकड़ला व चालक पोलिसा ना पाहुन पसार झाल्याने तपास अधिकारी पो उप निरिक्षक दिलीप बासोडे . पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर यांनी ट्रक जप्त करून पंचनामा करून टूक पारशिवनी पोलिस स्टेशन येथे शनिवार रात्रि जमा केले असुन आरोपी चा शोध घेत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com