भंडारा : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक 03/12/2022 रोज शनिवारला शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे न्याय गर्जना संघटना उपाध्यक्ष व परिणत बहुद्देशीय संस्था सचिव प्रतिक फुलसुंगे यांच्या वाढदिवसा निमित्य शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे फळ वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला तसेच अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला व सोबतच वाढदिवसानिमित्य रक्तदान सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थीत न्याय गर्जना प्रमुख प्रशांतभाऊ गभने , भाजपा महामंत्री भंडारा अनुप भाऊ ढोके , बजरंग दल गौरक्षा प्रमुख भंडारा हर्षल भाऊ जावळकर , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडी तालुका अध्यक्ष बालु भाऊ वैद्य, कुणाल भाऊ , हर्षल बिरंगडे , प्रज्वल शिवारकर , रोहित वैद्य , आर्या मैदामवार , प्रतिज्ञा तेंभुर्णीकर , नीलम टेंभुर्णीकर , व शासकीय अंध विद्यालय येथील प्राचार्य उमप सर , व विद्यार्थी उपस्थीत होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News