Day: December 4, 2022

वृद्धाश्रम स्थापन करणे ही समाजाची परंपरा नाही : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत… पुण्यात गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा.

    पुणे : आज देशामध्ये काय चालले आहे, हे आपण पहात आहोत.आई-वडिलांची सेवा मुलांनी करायला हवी.परंतु समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. वृद्धाश्रम स्थापन करणे ही समाजाची परंपरा नाही.तरी देखील…

तुका म्हणे’ या नाममुद्रेचे विडंबन केल्यास कडक कारवाई केली जाईल : नितीन महाराज मोरे

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी देहू : नववर्षाच्या शुभेच्छा देताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ‘तुका म्हणे’ या नाममुद्रेचे विडंबन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज…

वैरागड येथे गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. – पुण्यतिथी निमित्त घटस्थापना, सामूहिक प्रार्थना, गावातून पालखीचे मिरवणूक आणि सहभोजन. – गावातील तसेच परिसरातील बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे    वैरागड : – येथील गांधी चौक जवळ असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने गावात दि. ०२ ते ०३ डिसें. रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची…

निधन वार्ता.. दादारावजी सायने पाटील

  कमलसिंह यादव प्रतिनिधी स्व. दादारावजी सायने पाटीलवय ९० वर्ष मु.तामसवाडी पारशिवनी यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक, कुशल नेतृत्व, सहकार क्षेत्रात कायम सहकार्य करणारे व्यक्ती, पारशिवनी तालुक्याचे सर्वांगीण…

कार्यालयाचे आवारात उभा जप्त ट्रक तहसिल कार्यालयाचे आवारातु चोरून नेल्याने अखेर पारशिवनी पोलिसाने पकड़ले

  कमलसिंह यादव  प्रतिनिधी पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर ४ येथुन पकड़ला व चालक पोलिसाना पाहुन पसार झाल्याने तपास…

शिंदे – फड़नविस हे राज्याचे सुपरफास्ट सरकार — सुधिर मुंगटीवार  — सावली तालुका भाजपाचा शेतकरी शेतमजूर मेळावा. — मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांची हजारोची उपस्थिति.  — अनेक कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात  प्रवेश.

  सावली (सुधाकर दुधे )  आम्हाला ज्यानी धोका दिला त्याना त्यांच्याच लोकांनी धोका दिल्याने राज्यात अल्पावधितच सतान्तर झाले राज्यात नव्या आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेत येताच शेतकरी शेतमजूरांच्या हिताचे…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करा : अशोकराव खांडेभराड आळंदीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : राज्यपालांकडून महापुरुषांचा वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सुरु आहे.​ यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून​ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची तात्काळ…

अन पत्रकाराची दुचाकी चोरट्याने पळविली. — सावलीत भरवस्ती मध्ये घडली घटना.

  सावली (सुधाकर दुधे)   सावली येथील वार्ड क्रमांक 9 चे रहिवाशी तथा प्रादेशिक दैनिकाचे पत्रकार सूरज बोम्मावार यांची दुचाकी वाहन दिनांक 2 डिसेंबर ला सायंकाळी सात ते साडे सातच्या…

रोहित्र संचामधील ऑइल चोरुन नेताना दोन चोरट्यांना पकडले.     — दिघी शेत शिवारातील घटना..  — खल्लार पोलिसांची कारवाई.

  युवराज डोंगरे/खल्लार रोहित्र संचामधिल(डीपी)ऑइल चोरुन नेताना अमरावती येथील दोन चोरट्यांना खल्लार पोलिसांनी 2 डिसेंबरला रात्री एक वाजता दिघी ते महिमापूर रोडवर पकडले असून दोघांनाही अटक केली असुन त्यांच्याविरुध्द खल्लार…

दिव्यांग दिन अंध विद्यालय भंडारा येथे साजरा करण्यात आला.

    भंडारा : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक 03/12/2022 रोज शनिवारला शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे न्याय गर्जना संघटना उपाध्यक्ष व परिणत बहुद्देशीय संस्था सचिव प्रतिक फुलसुंगे यांच्या वाढदिवसा निमित्य…