मौजा मुरुमगाव येथे चक्का जाम आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यां सोबत समस्यांवर निराकरण सभेचे आयोजन.
धानोरा/भाविक करमनकर धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर मुरुमगाव ग्रामपंचायत आहे परंतु हीच ग्रामपंचायत अनेक समस्या ने ग्रस्त आहे म्हणून मुरूमगाव येथे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोज…