उद्या आक्रोश मोर्चा…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली – महाराष्ट्र सरकारने आदिवासी समाजात धनगर जातीला समाविष्ट करण्याचां घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण आदिवासी समाजाचा दि.06 आक्टॉबर 2024 ला 11.सकाळी वाजता शिवाजी कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने तमाम संघटना एकत्र येऊन भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

         तरी समस्त आदिवासी बंधू भगिनी, शेतकरी , राजकीय नेते, विद्यार्थी, पालक आपसातीत मतभेद विसरून एक समाज एक संघटन निर्माण करून आदिवासी समाजाचा आवाज बुलंद करावा असे आव्हान आदिवासी समाज बांधवा कडून केले आहे.