Day: October 4, 2022

नयाकुंड गाव येथे नवरात्रोत्सव उत्सवाच्यानिमित्ताने सप्तखंजेरी वादक आकाशपाल महाराज निस्ताने यांचे जाहीर प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम संपन्न.

      कमलसिंह यादव प्रतिनिधी   पारशिवनी:- तालुक्यातिल आमडी – पारशिवनी रोड वर स्थित नयाकुंड गाव येथे नवरात्रोत्सव उत्सवाच्या निमित्ताने सप्त खंजेरी चे जनक श्री सत्यपाल महाराज यांचे शिष्य…

नागरी समाज व स्थानिक युवक नेतृत्व प्रशिक्षणाचा दुसरा दिवस संपन्न. युवक व युवतीने राजकीय क्षेत्रामध्ये उतरणे काळाची गरज:- राजू भिसे

    वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत दि.2 ऑक्टोंबर पासून सुरू झालेल्या नागरी समाज व स्थानिक युवक नेतृत्व अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसांमध्ये सकाळी ६ वाजता योगा…

पारडी येथील विविध दुर्गाउत्सवमंडळांना व सप्तशृंगी रासगरबा स्थळला भेट देत दुर्गामातेची आरती केली व जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली…

    पारशिवनी :-दि. 03/10/22 रोजी नवरात्री उत्सवा निमित्त पारशिवनी तालुका अंतर्गत पारडी, दहेगाँवजोशी गाव व पारशिवनी शहर येथे मा.श्री.राजेंद्र मूळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)…

पारडी येथील विविध दुर्गाउत्सवमंडळांना व सप्तशृंगी रासगरबा स्थळला भेट देत दुर्गामातेची आरती केली व जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली…

    पारशिवनी :-दि. 03/10/22 रोजी नवरात्री उत्सवा निमित्त पारशिवनी तालुका अंतर्गत पारडी, दहेगाँवजोशी गाव व पारशिवनी शहर येथे मा.श्री.राजेंद्र मूळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)…

मनाच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज- अनिल किरणापुरे.

  संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत  दि.२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने लवारी येथे विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ लवारी व ग्रामपंचायत लवारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम…

फ़िल्म स्टार सुनील पाल ने ,स्वर्गीय ह भ प दामोधर महाराज रेटर को श्राद्धाजंलि दी।।

  सैय्यद जाकीर जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।    à¤¹à¤¿à¤‚गणघाट, शिवाजी वार्ड निवासी स्वर्गीय दामोध र महाराज रेटर को फ़िल्म स्टार कॉमेडि के बेताज बादशाह सुनील पाल श्राद्धाजंलि देने ह, भ ,प माधवानंद…

वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व मुरुमगाव तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान.

  धानोरा /भाविक करमनकर     à¤§à¤¾à¤¨à¥‹à¤°à¤¾ तालुक्यातील मौजा मुरुमगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव तर्फे 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री याच्या जयंती निमित्त मौजा…

युवकांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवावे- डॉ. हेमकृष्ण कापगते

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नागपूर द्वारा आयोजित विभागीय युवक महोत्सव 2022 डॉ.एस राधाकृष्णन शिक्षण महाविद्यालय साकोली येथे…