काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा वाढदिवस मलेवाडा येथे उत्साहात साजरा…

 

सुरज मेश्राम 

तालुका प्रतिनिधी

कुरखेडा 

         गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवा जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसा निमित्त मौजा मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुला/मुलींना नोट बुक वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

                सदर कार्यक्रम राबवीत असतांना मालेवाडा येथील कांग्रेस कमिटीचे तालुका सचिव श्री.कपील भाऊ पेन्दाम,श्री सुभाष भाऊ गुंडरे,श्री.उमेश नंदनवार,श्री.राधेश्यामभाऊ शिडाम,श्री.केशवभाऊ दरवडे,कुमार संजय मानकर,श्री.पोमनभाऊ वाडगुरे आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.

          कांग्रेस कमिटी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा प्रधान केल्या..