दिनेश बनकर

कार्यकारी संपादक

दखल न्यूज भारत 7822082216

आरमोरी 

तालूक्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये पान टपरीवर सर्रासपणे मिलावटी मजा ईगल यांच्यामध्ये

सुपाळीच्या खांडी टाकून खऱ्याच्या रुपात विक्री 

 होत आहे .मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या

तोंडाला फोळ येणे जिभेला बारीक बारीक दाणे येणे

 दाळेचे विकार आदी जिवघेणे आजार होत असून

मिळावटी मजा व ईगल खेळो पाळी कहर करून 

ग्रामिन व शहरी भागातील जनतेला जहर होत असल्याचे पहावयास मिळत आहे .

पान टपरीवर मिळत असलेल्या खर्यामध्ये कमी 

किमती मध्ये मिळत असलेला सुगनधित तमाकू

आणि ईगल मजा यांची मिलावटी करून याची विक्री खर्याच्या रुपात केल्या जात असल्याने 

याचा सरळ परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत

असतानाचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे .

पोलीस प्रशासनाच्या वतीने चेक पोष्टवर्ती नाकाबंदी

करून परराज्यातून येणाऱ्या मजा व ईगल विक्रेत्यावर्ती कारवाई केली जाते मात्र शहरात 

व ग्रामीण भागात खुले आम मिलावटी ईगल मजा

यांच्यामध्ये सुपाळीच्या खांडी टाकून खर्याच्या

रुपात विक्री करणार्यावर्ती कारवाई होतांना दिसून 

येत नाही हे मात्र नवलच समजावे लागेल .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com