अकोट प्रतिनिधी
अकोट येथील जलतारे प्लॉट येथील रहिवासी शरद देविदास तेलगोटे यांच्या मातोश्री पंचफुला देविदास तेलगोटे (५८)यांचे वृद्धापकाळाने दि ३जूलै रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पाठीमागे तीन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.