Day: July 4, 2022

नगर पंचायत येथे कन्या वन समृद्धी योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना प्रत्येकी 5 सागवान व फळझाडांचा शेट्यांचे वाटप

      पारशिवनी:- तालुका तिल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पारशिवनीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सामाजिक वनिकरण. पारशिवनी विभाग नागपूर अंतर्गत नगर पंचायत पारशिवनी परिसरात रोपे लागवड करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात…

रोटरी क्लब ने किया न्यायालय परिसर में किया वृक्षा रोपण

  सैय्यद जाकीर , जिल्हप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट, शहर के रोटरी क्लब द्वारा न्यायालय परिसर में जिला सत्र न्यायाधीश वी, बी,का कतकर ,आर, आर, भेड़, सत्र न्यायाधीश जे,वी,घुले, वी, एच, देशमुख,…

मिलावटी ईगल मजाने ग्रामीण भागात केला कहर……..! कर्क रोगाचे आमंत्रण घेऊन मानवी जीवनाला घातक ठरू लागलाय मिलावटी ईगल नावाचा                जहर ……!

  दिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत 7822082216 आरमोरी  तालूक्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये पान टपरीवर सर्रासपणे मिलावटी मजा ईगल यांच्यामध्ये सुपाळीच्या खांडी टाकून खऱ्याच्या रुपात विक्री   à¤¹à¥‹à¤¤ आहे…

विठू नामाच्या गजरात संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी मुक्कामी दाखल. तर सराटी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत केले ,

    निरा नरसिंहपुर दिनांक:4 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, सराटी तालुका इंदापूर येथे पुणे जिल्ह्यातील शेवटी मुक्कामा ठिकाणी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल होऊन सराटी गावच्या वतीने उत्साहात स्वागत…

निधन वार्ता पंचफुला देविदास तेलगोटे

    अकोट प्रतिनिधी   अकोट येथील जलतारे प्लॉट येथील रहिवासी शरद देविदास तेलगोटे यांच्या मातोश्री पंचफुला देविदास तेलगोटे (५८)यांचे वृद्धापकाळाने दि ३जूलै रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पाठीमागे तीन…

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली मार्फत एक विद्यार्थी एक झाड संकल्पना राबविल्याबाबत.

  गडचिरोली,दि.04: दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम शासनाचे वन व सामाजिक…

वणी शहरात खड्ड्याचे साम्राज्य,  खड्डे बुजविण्यासाठी कॉंग्रेच सेवादलाचे निवेदन

    वणी :- परशुराम पोटे   शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने जनता हैराण झाली असून ते खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित वायकोस…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त, 6लाख 03 हजार २०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला.

        पारशिवनी :_पारशिवनी तहसीलच्या तामसवाडी गावातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांनी सायंकाळी 6 च्या सुमारास पकडला. तहसीलच्या तामसवाडी शिवारातील कन्हान नदीत अवैध वाळू वाहतूक करत…

अकोट क्रीडा संकुल मधील हिरव्या गार वृक्षांची अवैध कत्तल.!

    अकोट‌ प्रतिनिधी   अकोट पोपटखेड रोडवरील तालूका संकूल मैदानावर असलेल्या व्यायाम शाळेच्या इमारतीच्या बाजूला कुठल्याच प्रकारचा अडथळा नसलेल्या ३ हिरव्यागार निंबाच्या वृक्षांची‌ अवैधरीत्या कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला…

करारनाम्यावरुन विद्युत सेवकाने केली सरपंचास मारहाण, मोचर्डा येथील घटना

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार नजिकच्या मोचर्डा येथील विद्युत सेवकाने करारनाम्यावरुन सरपंचाच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आज 4 जुलैला सकाळच्या सुमारास घडली. सरपंचाच्या…