
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
पी.एफ.सी.काळू तांडा मुखेडं या एन.जी.ओ.चे संस्थापक आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान नांदेड जिल्हा शाखाचे अध्यक्ष मां.दत्ता तुम वाड यांना दिनांक 3 मार्च 2025 रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे ” संविधान अमृत महोत्सव ” कार्यक्रमात न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील आणि खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुद्धिस्ट रिसर्च फाउंडेशन चे वतीने ” संविधान भूषण पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल राजकीय व सामाजिक क्षत्रातील त्यांचे सर्व चाहते व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.