Day: March 4, 2023

राष्ट्रहित सर्वतोपरी जपणारा भाजप पक्ष आहे : माजी आमदार सुधाकर भालेराव — महाराष्ट्र भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आळंदीत संपन्न.

  दिनेश कुऱ्हाडे प्रतीनिधी आळंदी ; भारतीय जनता पक्ष हा सत्ता केंद्रित नसून तो राष्ट्रहित सर्वतोपरी जपणारा पक्ष आहे. संघटनेला अनन्यसाधारण महत्त्व देणारा पक्ष आहे असे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे…

ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर… — दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन…

    सतिश कडार्ला   प्रतिनिधी          à¤—डचिरोली (दि.०४): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६…

खल्लार ठाणेदारांची अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरु..

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी     खल्लार पोलीस स्टेशन खल्लार अंतर्गत अवैध  धंद्याविरोधात मोहीम राबवण्यात आली असून  खल्लार पोलीस ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द पेट्रोलिंग करीत कारवाई करणे सुरु…

काजू हे पीक गडचिरोली साठी वरदान ठरणार:भाग्यश्रीताई आत्राम — अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड…

श्री परमहंस परसराम महाराज पुण्यतिथी महोत्सव… — सहा आणि सात मार्चला होणार महोत्सवाचे आयोजन…

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत परसराम महाराज यांच्या 72 व्या पुण्यतिथी निमित्त श्री संत परशराम महाराज मंदिर आय टीआय पिंपळोद मध्ये आयोजित करण्यात येत असून दिनांक…

आळंदीचे अवधूत गांधी आणि पं.दासोपंत स्वामी यांना संत एकनाथ मिशनचे पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : संतभुमी अलंकापुरी नगरीतील संत ज्ञानेश्वर महाराज आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे पुजारी, अभिनेते आणि पार्श्वगायक अवधूत गांधी यांना संत एकनाथ मिशनचा संत एकनाथ महाराज…

सिंदेवाही नागपुर मार्गावर हायवा ट्रकने दिली दोनचाकी वाहनाला धडक एक ठार…

अमान क़ुरैशी सिंदेवाही प्रतिनिधी दखल न्यूज़ भारत      à¤šà¤‚द्रपुर दिनांक 3/3/2023 सिंदवाही-नागपुर मार्गावर मेंढा माल नजीक झालेल्या अपघातात एक ठार.                à¤¸à¤µà¤¿à¤¸à¥à¤¤à¤° वृत…

शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्या… — जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. — नगरपंचायत धानोरा येथील पदाधिकाऱ्यांची मागणी…

    धानोरा /भाविक करमनकर             à¤¸à¤‚पूर्ण भारतात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात प्रशासनातर्फे साजरा करण्यात येत आहे. तसेच देशाचे प्रधानमंत्री यांनी २०२३-२४ पर्यंत प्रत्येक…

अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत उद्बोधन कार्यक्रम संपन्न… — NSS camp मध्ये मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन…

  आशिष धोंगडे   प्रतिनिधी  à¤µà¤¾à¤¶à¤¿à¤®:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.०३/०३/२०२३ रोजी कला व महाविद्यालय कांमरगाव अंतर्गत ग्राम कामठा (बेलखेड) येथे एनएसएस कॅम्प त्यामध्ये युवकांसोबत उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला.या…