गडचिरोली अँथलेटिक संघटने तर्फे सबजुनियर जिल्हास्तरीय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उतस्फूर्त प्रतिसाद…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य अँथलेटिक संघटनेद्वारे आयोजित वार्षिक सबज्युनिअर क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२५ ला पंढरपूर येथे केलेले आहे.

         सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील संघाची निवड चाचणी २ फेब्रुवारी २०२५ रविवार ला सकाळी ७:०० वाजता एम.आय.डी.सी. ग्राउंड कोटगल रोड ,गडचिरोली येथे घेण्यात आली.

          ज्यामध्ये ५० मीटर,१००मिटर रानिंग स्पर्धेत ८ वर्ष आतील वयोगटात हिमांशू धीरज सहारे प्रथम तर सत्यम शैलेश करोडकर द्वितीय व स्टॅंडिंग ब्रोड जम्प स्पर्धेत शौर्य मंगेश वनवे प्रथम तर ८ वर्षांतील मुलींच्या गटात ५० मीटर व १०० मीटर रनिंग स्पर्धेत ग्रीष्मा महेंद्र भुरले प्रथम तर सुरभी उद्धव कासे द्वितीय..

       ५० मीटर व १०० मीटर स्पर्धेत १० वर्षा आतील मुलांच्या वयोगटात अर्पित हिवराज सोमनकार प्रथम व नविण्या नितेश मेडरे द्वितीय तर स्टॅंडिंग ब्रोड जम्प स्पर्धेत हिमांशू किशोर चिलबुले प्रथम व निखिल नरेंद्र चौके द्वितीय…

           ५० मीटर व १०० मीटर व गोळा फेक स्पर्धेत १० वर्षा आतील मुलींच्या वयोगटात भविष्य संतोष चेनुरी प्रथम व स्वानंदी किसन सोनुले द्वितीय तर स्टॅंडिंग ब्रोड जम्प स्पर्धेत रूहनिका सुलभ गेडाम प्रथम व ६० मीटर रनींग स्पर्धेत,१२ वर्षाआतील मुलाच्या गटात जनक गुरुदास देवताळे प्रथम व चिराग भोजराज लोणारकर द्वितीय…

        तर ३०० मिटर रनींग स्पर्धेत मयंक सोहम मरसकोल्हे प्रथम तर चिराग भोजराज लोणारकर द्वितीय तर लांबउडी स्पर्धेत हर्ष महेंद्र भुरले प्रथम व मयंक सोहम मरसकोल्हे द्वितीय तर गोळाफेक स्पर्धेत मयंक सोहम मरसकोल्हे प्रथम ६० मीटर रनींग स्पर्धेत ,१२ वर्षाआतील मुलींच्या गटात हार्दिकी विरेंद्र मने प्रथम तर रुची सचिन कलांवे द्वितीय..

      तर ३०० मिटर रनींग स्पर्धेत आराध्या राजू चौके प्रथम व हार्दिकी विरेंद्र मने द्वितीय तर लांबउडी व गोळाफेक स्पर्धेत स्वरा मंगेश करंडे प्रथम तर ८० मीटर रनींग स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलाच्या गटात ईशांत किसन सोनुले प्रथम व आयुष भोजराज भुरसे द्वितीय..

        तर ३०० मीटर रनिंग स्पर्धेत पियूष मोरेश्वर भुरले प्रथम व नैतिक विनोद उसेंडी द्वितीय तर लांब उडी स्पर्धेत नैतिक विनोद उसेंडी प्रथम तर क्रिश राकेश डोंगरवार द्वितीय व गोळाफेक स्पर्धेत ईशांत किसन सोनुले प्रथम व नैतिक दीपक गावतोंडे द्वितीय…

       तर ८० मीटर रनींग स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात संघवी अरविंद कापकर प्रथम तर साची संजय टिचकुले द्वितीय तर ३०० मीटर रनिंग स्पर्धेत संघवी अरविंद कापकर प्रथम व साची संजय टिचकुले द्वितीय व लांबउडी स्पर्धेत प्रीती राजू गुरणुले प्रथम व पूर्वी प्रशांत सुर्यवंशी द्वितीय…

        गोळाफेक स्पर्धेत प्रीती राजू गुरणुले प्रथम व संघवी अरविंद कापकर या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय निवड चाचणी मध्ये यश मिळवून दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२५ ला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर , जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले गडचिरोली जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांनी पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.