19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन (औरंगाबाद) च्या प्रचार, प्रसार, जनतेच्या सहभाग आणि सहकार्यासाठी….

प्रदिप रामटेके 

  मुख्य संपादक

        आज दि. (04 / 02 / 2025 ) सायंकाळी ठीक 5:00 वाजता रामनगर कमानीपासून म्हणजेच तक्षशीला बुद्धविहारापासून ते रामनगर, विठ्ठलनगर , संजयनगर परिसरातून……….

        मूठभर धान्य एक रुपया मिरवणूकीचा रामनगर / विठ्ठलनगर, संजयनगर (औरंगाबाद ) परिसरात शुभारंभ.

       तरी सर्व रामनगर, संजयनगर आणि विठ्ठलनगर परिसरातील सर्व नागरिकांनी या मिरवणुकीत सामील व्हावे…….

     देशातील संविधान विरोधी शक्तीला देशातून कायमचे घालविण्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणजे…….

   19 वे विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

   तरी सर्व नागरिकांनी या मिरवणुकीत सामील व्हावे….. 

              आवाहनकर्ते 

19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कार्यकारिणी औरंगाबाद.