चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती शालिनी लक्ष्मण दोनोडे यांचे हस्ते स्व.लक्ष्मणराव दोनोडे यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर हे होते.प्रमुख पाहुणे रमेश कुंबरे तहसीलदार साकोली,डॉ.हेमकृष्ण कापगते माजी आमदार,प्रकाश बाळबुद्धे,विजय दुबे,उमेश भेंडारकर, सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी,ओम गायकवाड,नेपाल कापगते,प्रभाकर सपाटे,मनीष कापगते,अनिल किरणापुरे,पतिरामजी बागडे,डॉ. अनिल मारवाडे,जगन उईके,डॉ. चक्रधर बागडे,गोवर्धन कोरे,ललित दोनोडे,प्रफुल भेंडारकर,नरेश करंजेकर,विष्णू रणदिवे,मुकेश हटवार,युवराज शिवणकर,विनायक मारवाडे,हरीश दोनोडे,अर्चना ढेंगे,वनिता डोये,डॉ.शकुंतला कापगते,सविता मारवाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्त संकलन चमू डॉ.दीपक चंदवानी,डॉ.रुपेश बडवाईक,डॉ. शैलेश कुकडे,डॉ.स्वप्नील श्यामकुवर,डॉ.कमलेश देशकर,डॉ.धनंजय निखाडे,लोकेश गोटेफोडे,राहुल गिरी,सीमा तिजारे इत्यादी उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन डॉ.अतुल लक्ष्मण दोनोडे व मित्रपरिवार यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ.रजनी राखडे व आभार डॉ.सायली अतुल दोनोडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अतुल मुटकुरे,हर्षल कापगते,एकांत हटवार,प्रशांत डोमळे,प्रेमानंद कापगते,अमोल परशुरामकर,आशिष गजापुरे, समीर लांजेवार,रोहित अग्रवाल,सुरेश संग्रामे,सतीश धारगावे,सुमेद रामटेके,राकेश कोटांगले,रिंकू टेंभुर्णे,संदीप बोरकर,संदीप कापगते,पराशर कापगते,पराग गोमासे,हितेश खोब्रागडे,चंद्रशेखर कापगते,विकास लंजे,चंदू कापगते,गोलू धुर्वे,हर्षद गुप्ता,नाना दोनोडे,सागर पुस्तोडे, सागर बोरकर,ऋषभ तांडे,डॉ.विवेक बहेकर,किरण शिवणकर,लोकेश दोनोडे,सपन कापगते,जगदीश राकडे,राजनहुकरे, ,किशोर बावणे,निलेश नाकाडे,रोहित खुणे,महेश शहारे,गोलू डोळे लकी शिवणकर,सपन कापगते,भूपेंद्र दोनोडे,धनंजय कापगते,गौरव बोरकर,गणेश बोरकर,पायल दोनोडे,स्वाती बहेकर,सोनाली लांजेवार,दिव्या हटवार,अश्विनी कामगते,नेहा कापगते,चारू काशीवर,दीप्ती अग्रवाल,मंजुषा धारगावे,रीना मुटकुरे आदींनी सहकार्य केले. मागील तेरा वर्षात 2500 पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचा पुरवठा सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्तपेढीमध्ये केलेला आहे.