अखिल भारतीय बौद्ध महासभा द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

     चिमूर अखिल भारतीय बौद्ध महासभा,शाखा- चिमूर यांचा वतीने 3 जानेवारीला भारतातील पहिल्या शिक्षिका,समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

          तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चिमूरच्या शिक्षिका व विध्यार्थी उपस्थित होते.

     उपस्थित पदाधिकारी आयु.सागर भागवतकर,आयु. रोशन सहारे,मनोज राऊत,सुमेध सहारे,आशिष राऊत,शेखर राऊत,आकाश भगत आदी उपस्थित होते.