
RSS भाजप मोहन भागवत मोदी शहा आणि तुमच्यासोबत हतबल असलेल्या राजकीय पक्षांनो………
पुरोगामी महाराष्ट्राने तुमच्या ( संविधान विरोधी ) सर्व संविधानिक संस्था वेठीस धरून आमच्यावर (भारतीय जनतेवर) EVM द्वारे जे प्रयत्न करून त्या आमच्या मताचा हक्क जो हिरावून तुम्ही घेतलेला आहे……..
त्या विरोधात आम्ही रान उठविण्याची नांदेडनंतर आता औरंगाबाद मध्ये आदरणीय. पंडित गायकवाड सर, आदरणीय. धनंजय बोर्डे सर, आदरणीय भिमराव गाडेकर सर, आदरणीय जितेंद्र भवरे सर आणि इतर सहकाऱ्यांनी ही दुसरी ठिणगी पाडली आहे….!
अशाच ठीणग्या पाडत पाडत आम्ही तुमच्या सर्व मनसूब्यांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही….
कारण…..
EVM म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे…..!
तुम्ही (केंद्रातील भाजप आणि मित्रपक्षाचे सरकार ) खालील चांगली कामे केलीत म्हणून तिसऱ्यांदा तुम्हाला आम्ही निवडून दिले का……?
(1) 600 दिवसापासून मणिपूर जळत आहे, परंतू प्रधानमंत्री तिथे अजूनही गेलेले नाहीत…….
(2) 250 लाख कोटीचे कर्ज देशावर करण्यासाठी..
(3) 65 अब्ज रुपये तुमच्या विदेश दौऱ्यात खर्च केला म्हणून.
(4) 15 लाख रुपये आमच्या प्रत्येकाच्या खात्यावर आले म्हणून.
(5) महागाई नियंत्रणात येऊन बेरोजगारीला चालना मिळाली म्हणून, 65 रुपयाचे पेट्रोल 110 रुपये झाले म्हणून, 400रुपयाचा गॅस 1000 रुपये झाला म्हणून.
असे कितीतरी उदाहरणे देता येतील…….
की ज्यामुळे या NDA ला अर्थात मोदी – शहाला तिसऱ्यांदा जनतेने उत्स्फूर्तपाने निवडून दिले…………
म्हणून आम्ही ठिनग्या, पाडत पाडत चिंगारी पेटवणार आहोत….
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689