सावली (सुधाकर दुधे)

       

           वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा बिटातील कक्षक्रमांक १५०२ मध्ये आज सकाळी ७.३०वाजता वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे .

        गेली १५ते२०दिवसापासून वाघाला जेरबंद करण्यासाठी जवळपास २५कर्मचारी दिवस रात्र एक करीत होते मात्र आज दिनांक ४ जानेवारीला सकाळी ७.३०वाजता शार्पशूटरच्या माध्यमातून वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले आहे.सदर वाघाने ७डिसेंबरला निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी घेतलेला असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली आहे 

         यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी .जि. विरुतकर क्षेत्रसहायक राजू कोडापे ,

सूर्यवंशी ,मेश्राम,पाटील ,पशुवैद्यकीय अधिकारी कु.बशेटी तसेच वनविभागातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com