Day: January 4, 2023

उपविभाग भामरागड अंतर्गत मन्ने राजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना.

  डॉ. जगदिश वेन्नम    à¤¸à¤‚पादक  à¤­à¤¾à¤®à¤°à¤¾à¤—ड:नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा , दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा…

सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन मुलींनी शिकावे – उमाकात बागळकर

    पारशिवनी :-आठराव्या शतकामध्ये आशिया खंडामध्ये पहिली शाळा काढून ४ मुलींवर वर्ग सुरु करुन अनेक समस्यांवर मात करत कुणाचीही आर्थिक मदत न घेता १८ शाळा निर्माण करुन शिक्षणामध्ये क्रांती…

सावित्रीबाई यांचे कार्य भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक – सभापती अनिता प्रमोद भड – 

   à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना शिक्षणाचे दालने खुली करून दिली म्हणूनच या समाजत स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे त्यांचे हे आदर्श कार्य भारतीय…

पोलिस स्थापना दिनानिमित्त जनजागृती

   à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€:- पोलीस स्टेशन पारशिवणी अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने जिल्हा परिषद बेसिक शाळा पारशिवणी येथील विद्यार्थ्यां सोबत प्रभातफेरी काढण्यात आली तसेच पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन त्यांना पोलीस स्टेशनच्या…

बेलदार समाज महिला शहर कार्यकारिणीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी.

    रोहन आदेवार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा   वणी : वणी येथे बेलदार समाज महिला शहर कार्यकारिणीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती निमित्त ०३ जानेवारी २०२३ रोजी बेलदारपुरा, गणपती…

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून  प्रबोधनकार निकोडे यांनी केले प्रबोधन..

    ऋषी सहारे  संपादक   गडचिरोली – ज्या दिवशी खेडेगावातील महिला शेकोटी भोवती बसुन घरगुती गप्पा ऐवजी देशाच्या शैक्षणिक व आर्थीक विषयावर चर्चा करतील, त्या दिवसापासुन देशाची वाटचाल प्रगतीच्या…

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्री बाई फुले जयंती उत्साहात साजरी.

    धानोरा / भाविक करमनकर    धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य…

सेवानिवृत्तीनिमित्त कर्तव्यपूर्ती सत्कार समारंभ.. — राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील भोयर गुरुजी चा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न. 

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी :-पारशिवनी तालुक्यातील राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी येथिल सहाय्यक शिक्षक श्री चंद्रशेखर भोयर दिनांक 31 डिसेंबर रोजी शालेय सेवेतून निवृत्त झालेत. त्या प्रित्यर्थ…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांची जयंती उत्साहात साजरी…

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी… स्थानिक आरमोरी येथील जेतवन बोद्ध विहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम मॅडम…

सम्येक बौद्ध विहारात  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली- महाराष्ट्रातील आदयशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम सम्येक बौद्ध विहार जमनापूर येथे साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…