ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली
ततक्रारदार पुरूष , वय 38 वर्ष, रा. विसापूर पोस्ट – पारडी ता. जि. गडचिरोली शकील बाबू सय्यद , वय 50 वर्ष, पोलीस हवालदार, ब. नं. 1775, वर्ग -3, पोलीस स्टेशन गडचिरोली ता. जिल्हा – गडचिरोली
लाच मागणी रक्कम 3500/- रु. स्वीकारून तक्रारदाराचे आतेभावास गुन्ह्यात अटक करून जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याचे कामाकरीता 3500 रुपये रकमेची पंचासाक्षीदारा समक्ष लाचेची मागणी करून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडुन 3500 रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असुन आलोसे ला ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू…..
पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर , ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात
मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.
सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली.
पो.नि. श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोना राजेश पदमगीरवार, पोना श्रीनिवास संगोजी,पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण , संदीप घोडमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री, चापोहवा तुळशीराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली.