Day: November 3, 2022

“आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत चकपीरंजी तर्फे सामूहिक फळबाग लागवडीला सुरुवात”…                      आज दि. ०३/११/२०२२ रोजी चकपीरंजी येथे सामूहिक फळबाग लागवड…

      सावली (सुधाकर दुधे)      à¤šà¤•पिरंजी येथील १८ एकर सामाजिक कुरण जमिनीच्या जागेवर ग्रामपंचायत चकपिरंजी व आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सामूहिक फळबाग लागवड” उपक्रम राबविण्यात येत…

लाल बहादुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथील,”कु.सानिया इनायत सैय्यदची,विद्याभारतीच्या अखिल भारतीय (नॅशनल) क्रिड़ा स्पर्धेसाठी निवड..

    पारशिवनी :- नागपुरच्या विभागीय क्रिड़ा संकुल येथील सिंथेटिक ट्रेकवर विद्याभारती द्वारे आयोजित आंत्तरशालेय प्रांत स्तरीय एथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धामध्ये पारशिवनी तालुक्यातील लाल बहादुर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयची…

तालुक्यामध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम चालू..:- बिडीओ विजयकुमार परीट…       [ग्रामीण भागातील नरसिंहपुर पट्ट्यामध्ये जनावरांना लंपी रोगाचा उद्रेक,तीन जनावरांचा मृत्यू तर बारा जनावरांवर उपचार सुरू.]

    नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-        बाळासाहेब सुतार..         बावडा ते नरसिंहपुर तालुका इंदापूर या परिसरामध्ये संकरित व देशी गुरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात…

धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव पोलीस चौकी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत पत्रकार राहुल गावंडे यांची मागणी.

  वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे             वाशिम:- कामरगाव पोलीस चौकी हे 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेले कामरगाव या गावाला तीस ते पस्तीस खेडी लागून…

दंडार ही झाडीपट्टी रंगभूमीची गंगोत्री आहे. – अनिल किरणापुरे

  संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक  à¤¦à¤–ल न्यूज भारत  मौजा जांभळी/ सडक येथे मंडई निमित्ताने झाडीपट्टी नवनीत दंडार मंडळ लवारी मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. दंडार कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल किरणापुरे पं.स.सदस्य…

ग्रामिण क्षेत्रातील परीवार सुरक्षिततेसाठी भारतीय आयुर्विमा योजनांचा लाभ घ्या – शाखाधिकारी किशोर डोंगरे

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ आता ग्रामिण क्षेत्रातील सामान्य परीवारांतील सदस्यांनी घेऊन मुलांचे पुढील भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय…