दर्यापूर काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी… 

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

दर्यापूर काँग्रेस कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती अमरावती मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

         यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिश शिरभाते खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही महामानवांना हार अर्पण व प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा प्रामुख्याने आलेख व त्यांच्या जिवनावर प्रकाश कार्यकर्त्यांसमोर टाकण्यात आला.

          यावेळी ईश्वर बुंदिले, दिनकर गायगोले, बबनराव देशमुख, साहेबराव भदे, बाळासाहेब टोळे, डॉ.प्रकाश तायडे,प्रशांत देशमुख,विजय विल्हेकर,इंजि नितेश वानखडे,आसिफ खा.सुभाष पाटील गावंडे, दिनेश सिंग चव्हाण,असलम मंसूरी,विनोद वानखडे,बबलू कुरेशी,नाझीम भाई,दिलीप चव्हाण,मनोज बोरेकर, कालुभाई,मधु भाऊ घाडगे,दादाराव इंगळे, मधु पाचे, सुरेंद्र कडू, अजय देशमुख, रामेश्वर तांडेकर, सुरेश सिंह ठाकुर, फैजल शेख,प्रतीक बुंदेले,मनोज भटकर, आदिल घाणीवले, अशोक सिंह ठाकुर,अहमद पठाण,इरफान सय्यद,संतोष बोन्डे,शिवा इंगळे,राउफ खा पठाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.