सैय्यद जाकीर ,
जिल्हप्रतिनिधि वर्धा। हिंगणघाट,
गत दिनांक 02। 07। 20 22। रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे फिर्यादि नि रिपोर्ट दिली दी. 25।6 ।20 22।रोजी पासून त्याची मालकिची एक कोशा रंगाची गाय कोणी तरी अज्ञात चोरत्यानी चोरुंन नेली आहे। फिरयादीचे तोंडी रिपोर्ट वरुण पो,स्टे ला अपराध क्र0 0787 20 22। कलम 397,34 भा द वी प्रमाने गुन्हा नोदविन्यात आला। पो,स्टे हिंगणघाट गुन्हे प्रकटी करण पथकाने हिंगणघाट व लगते परिसरात त्वरित माहिती काढून अनोड्डखि अरोपितांचा शोध घेतला,सदर गुन्हयातील आरोपी नामे 1, अनिल बाड़ क्रष्णा चटप वय 52 वर्ष, 2, रामा संभाजी त राडे वय 47 वर्ष दोन्ही रा0 माता मंदिर वार्ड,हिंगणघाट यांना ताब्यात घेऊन त्यांनी सखोल विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा ची कबूली दिली , चोरी गेलेली गाय ही यवतमाड येथे रविवार बाजारात शेतक-याला पाडन्याकरिता वीकली असे सांगितले ।यवतमाड येथून फिर्यादि ची चोरिस गेलेली गाय जप्त करुण पो स्टे हिंगणघाट येथे सुरक्षित पोहचविन्यात आली। अरोपिताना गुंह्यात वपरलेली वाहन सुद्धा गुन्हयात ऐकून 3,20,000रु चा माल जप्त करन्यात आला।सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकारी च्या मार्गदर्शनात डी. बी. पथकाचे पो, हवा, शेखर डोंगरे, नापोशी नीलेश तेल रांधे, सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे।