दिनेश बनकर

कार्यकारी संपादक

दखल नुज भारत 7822082216

गडचिरोली:- स्थानिक गोकुल नगर येथील सम्मेक बौद्ध विहारात दाहावी बारावीच्या गुनवंत विद्यार्थ्यांचा संयुक्त सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष तुलाराम राऊत हे होते.तर मान्यवर सि.पि.शेंडे, रोहीदास राऊत,प्रा.प्रकाश दुधे,प्रा.दिलीप बारसागडे,प्रा.गौतम डांगे,अंबादे बाळकृष्ण बांबोंडे,लहुजी रामटेके,अमरकुमार खंडारे,भास्कर इंगळे,सुरेखा ताई बारसागडे,सुमित्रा राऊत,वाडके साहेब हे प्रामुख्याने हजर होते. तसेच पुढील प्रमाणे गुनवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. वर्ग दहावीचा प्रतीकधुर्वे,मयुर ठाकरे,आभा खोब्रागडे,प्रिन्सं ऊदीरवाडे,तनमय तोटपल्लिवार,अक्षय भैसारे,सम्यक झाडे,धम्मयानी रामटेके,कृतिका टेकरे, इयत्ता बारावीचे शाम झंझाळ(जिल्ह्यात प्रथम)जयदेव सोरते,संस्कृती कोचे,श्रेया भानारकर,प्रज्वल टेभुर्ने,अभय खोब्रागडे,ज्ञानेश उबंरे,सेजल गोडबोले या गुनवंत विद्यार्थ्यांना पुस्तकं व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.गौतम डांगे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण तुलाराम राऊत यांनी केले.अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com