Daily Archives: Apr 3, 2023

ॐ महाकाली मंदिर कन्हान येथे घट विसर्जन व महाप्रसादाने चैत्र महाकाली उत्सवाची सांगता..

कमलसिंह यादव   प्रतिनिधी कन्हान : - पावन नदीच्या काठावरील ॐ महाकाली मंदिर सत्रापुर, कन्हान येथे घटस्थापना करून चैत्र नवरात्रोत्सवाचा शुभारंभ करून भजन, पुजन, आरती व पावन...

नयाकुंड सूर्यअंबा कॉटन मिल कामगार प्रतिनिधी निवडणुकीत प्रहार कामगार संघाचे प्रणित कामगार पॅनल ला एकतर्फी यश.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:-सूर्यअंबा कॉटन मिल (आमडी फाटा)नयाकुंड पारशीवणी येथे झालेल्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीत प्रहार कामगार संघाचे संस्थापक आणि प्रहार नागपूर जिल्हा प्रमूख रमेश कारामोरे...

जलजीवन मिशन अंतर्गत साटक येथे पायाभरणीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न…  – माजी मंत्री सुनील केदार व राजेंद्रजी मुळक जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या...

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:- रविवारला पारशिवनी तालुक्यातील मौजा साटक येथे जल जीवन मिशन अंतर्गत पायाभरणीचा भुमीपुजन सोहळा माजी मंत्री तथा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार...

पालि आणि बुध्दीझम विभागातील पालि विषयात डॉ. वंदना दशरथ धोगडे यांना पीएचडी पदवी (आचार्य पदवी) प्रदान….

प्रितम जनबंधु     संपादक     डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथिल पालि आणि बुध्दीझम विभागातील पालि विषयात डॉ. वंदना दशरथ धोगडे यांना पीएचडी पदवी (...

जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ मिळणार २.१२ लक्ष लाभार्थ्यांना.. — अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली, दि.०३ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...

वीर सावरकर कवी म्हणूनही मोठे होते : प्रियाताई बेर्डे

दिनेश कुऱ्हाडे  प्रतिनिधी पुणे : महान क्रांतिकारक बुद्धिवादी समाजसेवक, थोर देशभक्त, प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे जनक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील कवितांचा कार्यक्रम स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र...

श्री.राम नवमी हर्षोउल्लास के साथ मनाई गई।

  सैय्यद जाकिर जिल्हाप्रतिनिधी वर्धा। हिंगणघाट :       शहर में इस वर्ष श्री.राम जन्मोत्सव राम भक्तो ने बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई।गुरुवार के सुबह बाईक...

आमला ग्रा.पं.मधील रोजगार हमीमध्ये लाखो रु.भ्रष्टाचार झाला असल्याने ग्रामपंचायत सदस्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीन्वये चौकशीची मागणी. — नियमबाह्य रोजगार सेवक कसा?

  युवराज डोंगरे जिल्हा प्रतिनिधी   अमरावती    महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेतून उत्पादक कामाची निर्मिती व्हावी , ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा ,...

पालकमंत्र्यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण.

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा...

कुंभा ते खैरी रस्त्याची दुरावस्था.. — लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांचे रस्ता दुरुस्ती कडे दुर्लक्ष.. 

  रोहन आदेवार साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी  मारेगाव : तालुक्यातील कुंभा - खैरी रस्त्यांची अतीशय दुरावस्था झाली असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.       बुरांडापासून कुंभा...
- Advertisment -
Google search engine

Most Read