Day: March 3, 2023

तृतीयपंथीयांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक   गडचिरोली,(जिमाका)दि.03: राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे.…

जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक               गडचिरोली,(जिमाका)दि.03: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोली च्या वतीने जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या…

पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

    डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक           गडचिरोली, दि.३: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि औद्योगिक…

सरकार मस्त, शेतकऱ्यांसाठी धडपडणारे कृषी अधिकारी-कर्मचारी त्रस्त… — कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय…..

    प्रतिनिधी भंडारा भंडारा : शासन स्तरावरून कृषि विभागावर होत असलेला अन्याय वेळोवेळी सनदशीर मार्गाने मांडूनही तोडगा निघत नसल्यामुळे व कृषि विभागाचे अस्तित्वच धोक्यात आल्याची तीव्र भावना असल्याने महाराष्ट्र…

सालोरा बु। येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

  युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी तक्षशिला महाविद्यालयाद्वारे सालोरा बु। येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दिनांक २६ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.   à¤¦à¤¿à¤¨à¤¾à¤‚क २६ फेब्रुवारी…

गडचिरोलीच्या युवकांनी साधला तेलंगणा व राजस्थान च्या राज्यपालांशी संवाद… — “आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम”…

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक                गडचिरोली, दि.०३: नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि केंद्रीय रीझर्व पोलीस बल गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ व्या…

शिक्षकांच्या परिश्रमातूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तम होईल – शैलेश जोशी  — विद्या भारती तर्फे अहेरीत कार्यशाळा संपन्न…

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक      à¤¦à¤¿. 2 मार्च 2023, अहेरी   महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लगेचच करण्यात येण्याची आशा आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा…

युवांनी आपल्या संस्कृती चे जतन करावे —- प्रा. राजेंद्र वालदे

  ऋषी सहारे संपादक    à¤¦à¥‡à¤¸à¤¾à¤ˆà¤—ंज – अनिकेत समाज कार्य महाविद्यालय येथे आयोजित शिबिरात विद्यार्थी शिबीरार्थ्यांना आपल्या संस्कृती चे डोळसपणे जपनुक करावे असे आवाहन प्रा. राजेंद्र वालदे यांनी शिबीरार्थ्यांना आपल्या…