
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी नेरी जि.प.क्षेत्रातंर्गत विविध गावातील आपदग्रस्ताना आर्थिक मदत केली.
त्यात बोडधा येथील सुरेश परवते,खुटाळा येथील महादेव वगारे,विनोद खेडकर,बोथली येथील भगवान पाटील,म्हसली येथील स्वप्नील मेश्राम,मोटेगाव येथील विलास खोब्रागडे,उदेभान खवसे,विघ्नेशवर पाटील,वनिता घोडमारे,ऋषीं पाटील,सरडपार येथील कैलास पाटील,सावरगाव येथील अमित मसराम,सचिन दडमल,नवतळा येथील निराशा मेश्राम,धर्मराज चौधरी,राधा शिवरकर,गुरूदास नागोसे,धोंडू पारसे,पलक दिघोरे,सदाशिव नागोसे,मुरलीधर निकोडे,नेरी येथील जोतसिंग भोंड,वनिता धारणे शशिकला बानकर,वच्छला मुरकुटे,अडेगाव (कोहळी) येथील नरेंद्र बोरकर,गोरवट येथील मंदा नन्नावरे,लोहारा येथील युवराज बोरकर,गोविंदा मैंद,कल्पना नन्नावरे,शिवणपायली येथील हाऊसराव गेडाम,सिरपूर येथील गजानन सोनटक्के,काजळसर येथील गुरूदास नागपुरे,खाबांडा येथील रोशन ढोक,चिखलापार येथील नथू वाघ यांना औषध उपचारासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.तसेच श्री.गुरुदेव सेवा मंडळ म्हसली पुण्यतिथी निमित्त मदत करण्यात आली.
आर्थिक मदत सुपूर्द करीत असताना भाजयुमो तालुका अध्यक्ष बालू पिसे,रमेशजी कंचर्लावार,योगेश सहारे,भिमराव कामडी,रामा चौधरी,प्रदीप सुकारे,राजेंद्र देवतळे,राजेंद्र शेंद्रे,महादेव कोकोडे,प्रवीण कामडी,हर्षल कामडी,ज्ञानेश्वर खाटीक,शेखर हांडेकर,राजेंद्र नन्नावरे,गोसाई जिवतोडे,कणीलाल नाकाडे,विलास बोरकर,दिलीप पेटकुले,गोपाल जिवतोडे,सरपंच सोनवाने सह आदी उपस्थित होते.