ग्रामपंचायत वडसी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

     चिमूर तालुक्यातील मौजा वडसी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

    याप्रसंगी ग्रामपंचायत वडसीच्या सरपंच अन्नपूर्णा मादांळे,ग्रामपंचायत वडसीच्या उपसरपंच वनीता रामटेके,ग्रामपंचायत वडसीच्या सदस्या रिना पाटिल,सदस्या मंदा रामटेके,ग्रामसेवक मीनाक्षी बोडेकर,अंगणवाडी सेविका व आदींची उपस्थित होते.