सावित्रीबाई फुले जयंती दिनी डोंगरगाव इथे कॅम्पचे आयोजन…

ऋषी सहारे 

  संपादक

           आरमोरी – सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचीत्य साधून गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी यांचे अंतर्गत पोलीस स्टेशन आरमोरी तर्फे मौजा डोंगरगाव येथे आबा कार्ड,आयुष्यमान कार्ड व आधार कार्ड अपडेटचे कॅम्प भरविण्यात आले.

         सदर कॅम्पकरिता पोलीस अंमलदार दीपक करोडकर व vle मोहित मेश्राम,स्वागत वारके व प्राची ठाकरे या सर्वांनी सदर कॅम्प करिता मदत केली असून सदर कॅम्प मोजा डोंगरगाव येथे घेण्यात आला.