कमलसिंह यादव

  प्रतिनिधी

पारशिवनी,-.  आमडी-सावनेर राज्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.

  ,  ही घटना आमडी ते सावनेर रस्त्यावर धरम काटे येथील आमडी बसस्थानकाच्या आवारात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, MH40 A z9871 दुचाकी चालक मृतक राकेश वाडीये (25, रा. पिपरिया) रामटेक यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक सावनेर कडून येत असताना ट्रक क्रमांक MP 09/HH-7776 ने समोरून धडक दिली. पो उप नी ज्ञानबा पलनाटे रवि वर्वे गजानन उकेवंडे, देवानंद उकेवंडे, विजय काकडे, राकेश बंधाटे यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी दुचाकी चालकाला पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेले स्थानिक नागरिक व्दारा पो स्टे पारशिवनी ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले.  पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेले, त्यानंतर डॉक्टरांनी तपासुन त्याला मृत घोषित केले.  पो.उ.नि.ने घटना स्थळा तुन ट्रक क्रमांक MP 09 HH 7776 च्या चालकास अटक करून तो ट्रक पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जप्त केला असून पुढील कार्यवाही पारशिवनी पोलीस ठाण्याचे पो नि यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो उप नि पलनाते यांनी पुढील तपास सुरू केल आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com