राजेंद्र रामटेके
विशेष विभागीय प्रतिनिधी..
गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सोनसरी येथे आमदार रामदास मसराम यांच्या शुभहस्ते धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले
उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या वतीने आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रामदास मसराम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय.
या प्रसंगी उपस्थित कुरखेडा काँग्रेसचे अध्यक्ष जीवन पाटील नाट,संस्थेचे अध्यक्ष जुमनाके सर,संस्थेचे सचिव राजेंद्र रामटेके,परसराम टिकले व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी काशिनाथ कवडो,मधूकर दहिकर,सचिन दहिकर,प्रकाश गोटा,जयंत प्रधान,शामराव कुंजाम,दिलीप चूरगाय,बंडू तागडे,मुरलीधर प्रधान,योगाजी प्रधान,डोमा बापू प्रधान,सोमेश्वर गोटा,जगन मडावी,सुभाष हलामी,सुखदेव सुभाष बोरकर,ताराचंद मडावी,देवा धांगन,संस्थेचे सर्व संचालक व इतर सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.