नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -दिनांक २ डिसेंबर २०२२शुक्रवारला फसल बिमा सप्ताह उपक्रमाच्या अनुषंगाने भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय साकोली येथे भारतीय कृषी विमा कंपनीच्या फसल बीमा सप्ताह उपक्रमाच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री सागर ढवळे तालुका कृषी अधिकारी वृषाली देशमुख तसेच कृषी विभागातील कर्मचारी व भारतीय कृषी विमा कंपनी तालुका प्रतिनिधी श्री व्यंकटेश येवले व रोहित कापगते उपस्थित होते.