Day: December 2, 2022

सीमा भागातील मराठी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी : मंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांचा ३ डिसेंबरचा बेळगाव प्रवास ६ डिसेंबरला केला जाणार आहे. ६ डिसेंबर रोजी महामानव…

यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालयात मुलींना सायकलीचे वाटप.         

  ऋषी सहारे संपादक        à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€- तालुक्यातील यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव कुकडी येथे दिनांक 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून बाहेरगावावरून शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या…

शालेय क्रिडा स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील… — न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ.

    पुणे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२२-२३ चा…

दत्तजयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने

    पुणे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक…

वंचित समुहाच्या हितासाठी सत्ता हेच लक्ष ठेऊन वंचित बहुजन आघाडीच्या गांव तिथे शाखा निर्माण करा – डॉ रमेशकुमार गजबे 

  ऋषी सहारे संपादक    कुरखेडा-           वंचित समुहाच्या हितासाठी सत्ता काबीज करणे हेच लक्ष ठेऊन वंचित बहुजन आघाडीच्या गाव तिथे शाखा निर्माण करणे गरजेचे आहे…

आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयातील खो-खो मुले व मुलींचा संघ विजेता.

  ऋषी सहारे संपादक    à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€ :- आरमोरी येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या संघाने १४/१७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींनी खो-खो…

वैरागड येथील श्रेयश राजेश बावणकर याचे दुःखद निधन. – श्रेयश बावणकर लिवर आजाराने ग्रस्त होता. – तीन महिन्याच्या उपचारानंतर नागपूर येथिल एम्स रुग्णालयात मृत्यू. – त्याच्या जाण्याने गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त.

  प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – येथील तेली वॉर्डांत वास्तव्यात असलेले राजेश बावनकर यांचा मुलगा श्रेयश राजेश बावणकर (वय 11 वर्षे) याचे शरीरातील काळीज, यकृत आणि पित्ताशय निकामी झाल्याने…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी पुणे, दि.२: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन असून यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

तालुका क्रीडा स्पर्धेत माळंदा विद्यालय अव्वल.

    धानोरा /भाविक करमनकर    धानोरा: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा स्थळ- महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव, येथे पार पडलेल्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा…

खेळाडूंच्या जीवनातील खरे चढउतार समोर यावेत :डॉ लक्ष्मीकांत देशमुख… — ‘डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ’ चे प्रकाशन.

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ’ या पुस्तकाचे प्रकाशन आज ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’…