सतिश कडार्ला,

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली,(जिमाका) दि.02 : गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून,खरीप पिकाची गावे 1548 आहेत.व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 08 आहेत.त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 45 आहेत.सदर खरीप पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले खरीप गावे 0 असून,50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1511 आहेत.अशा प्रकारे एकूण 1511 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्हयाची खरीप हंगाम 2022-23 या वर्षाची सुधारीत हंगामी पैसेवारी 0.67 आहे.असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News