Day: November 2, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन विचारांशी एकनिष्ठ होऊन राजकारण केले तरच यशस्वी,अन्यथा अधोगती..:- चरणदास इंगोले..

  युवराज डोंगरे/खल्लार       à¤°à¤¿à¤ªà¤¬à¥à¤²à¤¿à¤•न पक्षाच्या फुटीरतामय वातावरणात आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवणे अशक्यप्राय होत आहे.सामाजिक व राजकीय उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन विचार धारेला सह देऊन राजकारण…

लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील — 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन…

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.02: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने…

खरीप हंगाम सन 2022-23 ची हंगामी पीक सुधारीत पैसेवारी जाहीर…

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका) दि.02 : गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून,खरीप पिकाची गावे 1548 आहेत.व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची…

महादुला शिवाराच्या ढोल्या नालातुन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रालीसह ६ लाख,४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमालजप्त.  — दोन आरोपींना अटक.  — पारशिवनी पोलिसांची कारवाई.

  कमलसिंह यादव प्रतिनिधी   पारशिवनी :_पारशिवनी तहसीलच्या महादुला शिवारातिल ढोल्या नालातून कॅनाल रोड वर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांचे डि.बी.पथकाचे पो.हवालदार संदिप कडु,पो.हवा. मुदस्सर जमाल हे स्टाफसह…

बालसंस्कार शिबिरामध्ये धर्मनिरपेक्षतेचे धडे… अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

  वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र व नवजीवन विचार मंच इंझोरी यांच्या अंतर्गत दि.०२/११/२०२२ बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये पहिल्या दिवसांमध्ये अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत एकदिवसीय धर्मनिरिक्षता…

कन्हान येथे तीन दिवसीय सांस्कृतिक मंडईचे आयोजन.. — मंढई समितीची कार्यकारणी जाहिर,चिंटु वाकुडकर यांची अध्यक्षपदी निवड.

  कन्हान – कन्हान शहरात जय मानवता बहुउद्देशीय संस्था द्वारे दिवाळी महोत्सव निमित्य तीन दिवसीय मंडई मेलेचे आयोजन करण्यात आले आहे.          à¤¤à¤¦à¥à¤µà¤¤à¤š शनिवारला आयोजित एका बैठकी…

देसाईगंज येथील साईबाबा देवस्थानात वर्धापनदिनी महाप्रसाद वितरण..

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत मो. बा. 8329805399   देसाईगंज – येथील गांधी वार्ड, मधुवन कॉलोनी येथील साईबाबा देवस्थान येथे दि. १ नोव्हेंबर २०२२ ला वर्धापन दिनाचे औचित्य…

आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मिलिंद खोब्रागडे यांची निवड….

  प्रितम जनबंधु  संपादक    à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€ :- आरमोरी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी…

आमगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण…

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत     आमगाव – सलग २७ व्या वर्षी तिरंगा क्रिकेट क्लब आमगाव यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे समारोप करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन…

“आता विदर्भ राज्याकरिता विदर्भावाद्यांची आर-पारची लढाई सुरु”… “स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता विदर्भवाद्यांच्या आंदोलनाची मालिका जाहीर”

  पंकज चहांदे दखल न्यूज भारत   देसाईगंज – विदर्भ राज्य आंदोलन समिती वडासा तालुका बैठक आज दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ला वडसा विश्रामगृह येथे जय विदर्भ पार्टी गडचिरोली जिल्हा…