सावली (सुधाकर दुधे)
या प्रसंगी अध्य क्ष स्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती शिक्षण प्रसारक संस्था सावली चे अध्यक्ष मान.के.एन.बोरकर साहेब, प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव मान.व्हि.सी.गेडाम मॅडम, संचालक मान.सि.आर.गेडाम मॅडम, संचालक व्हि.के.बोरकर साहेब, संचालक मान.यु.एम.गेडाम , साहेब, प्राचार्य मान.एन.एल.शेंडे,प्रभारी प्राचार्य पी.जी.रामटेके माऊंट विज्ञान महाविद्यालय, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे सर, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रा.पी.आर फुलझेले सरांनी महात्मा गांधी यांची दांडी यात्रा,मीठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन आणि पुणे करार या विषयी सखोल मिहीती दिली.
तर अध्यक्ष मान.के.एन. बोरकर साहेब यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे विचार समाजात कसे प्रेरीत करता येईल यावर मार्गदर्शन केले संचालन शेंडे सरांनी आणि आभार एम.डी.लाकडे सर यांनी केले.