सावली (सुधाकर दुधे)
भारतीय जनता पार्टी सावली तालुक्याच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरा समारोपिय कार्यक्रमा अंर्तगत सावली येथे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या पुतळाला मार्लारपन करूण अभिवादन केले तसेच पारडी येथे जि प शाळेतील विद्यार्थ्यांना नोट बुक पेन वाटप करण्यात आले या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे जेष्ट नेते प्रकाश पा गड्डमवार यांनी उपस्थिती स्थाना सभोधन करताना भारत हा देश जगामध्ये आर्थिक महासत्ता बनविण्या साठि आपल्या सर्वाना आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे त्याकरीता प्रत्येकानी स्वदेशी मालाचा वापर करावा विदेशी हटाव खादी बजाव असा राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी दिला होता असे प्रतिपादन प्रकाश पा गड्डमवार यांनी केले या समारोपिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जेष्ट भाजपा नेते प्रकाश पा गड्डमवार होते भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार युवा अध्यक्ष विनोद धोटे कोषाध्यक्ष अर्जुन भोयर अरुण पाल पारडी सरपंच मेश्रामजी उपसरंपच पारस नागापुरे माजी सभापती प स धायाताई शेन्डे अंकुश भोपये सुनिल पिट्टलवार दिपक शेन्डे शहर अध्यक्ष आषिश कार्लेकर निखील सुरमवार राकेश कोनबत्तुनवार गौरव संतोषवार राकेश विरमलवार नरेद्र राऊत गुरु राऊत आदि कार्यकते उपास्थित होते.