पारशिवनी:-वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे. त्यांनाही मानवाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. भारत देशाला आपल्या वनसंपदेवर अभिमान आहे. पशुपक्ष्यांची अनेक दुर्लभ जाती आमच्या समृध्द वनात आहेत परंतू भारतासारख्या निसर्ग उपासक देशात काही लालची प्रवृत्तीच्या मनुष्यांमुळे निर्जिव व मुक्या पशुपक्ष्यांची शिकार अनेक वर्षापासून सुरु असून त्यांच्या नाही. त्यासाठी पक्ष्यांचे संरक्षण करुन व दुसऱ्यालाही जगू द्या हा मंत्र सर्रासपणे कत्तल केली जात आहे. शहरांकडे जोपासण्याची गरज आहे. जंगली कबुत्तर, तितीर, लावा, चिमण्या, डोळ्यांनी पाहतो. कदाचित मानवाविना पक्षी जिवंत राहू विकायला जंगलात विविध रंगीबेरंगी कावळे, सुंदर जाती शतकाअखेर नामशेष पक्ष्यांची, पशुची शिकार फासे यासारखे पक्षी दिसेनासे झाले या अनमोल संपत्तीला आज निसर्ग संरक्षणाबरोबर प्राणी, होण्याची शक्यता नाकारता येत पारधी व शिकारी करीत असून ते आहेत. पण हे सर्व उघड्या वाचविण्याची, त्यांचे संरक्षण व वन्यजीवांचेहीसंरक्षणाकरीता बाजारात आणतात. मुक्या पशु पक्ष्यांची आपणही जगा

 

शकतील पण पक्ष्याविना मानवाला जगणे कठीण जाईल. जंगलात पाण्याविना शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे. पाण्यात विष टाकून, करंट लावून व बंदूकीने मुक्या प्राण्यांचे जीव देण्याची जणू शिकाऱ्यांनी शपथच घेतली आहे की काय ? वनात झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे वनातील प्राणी, वन्यजीव गावाकडे व धाव घेतांना रस्त्यावरील दुर्घटनेत नाहक भविष्यात येणारे संकट आपले जीव गमावतात. राष्ट्राच्या संवर्धन करण्याची अत्यंत गरज गिधाड

 

आपत्ती, त्सुनामी इत्यादी महासंकटाशी सामोरे जावे लागणार आहे. हा सर्वनाश उघड्या डोळ्याने न याकरीता प्राणी, पशु, बघता पक्षी बद्दल दयाभाव ठेवणे अत्यंत आवश्यक असून आपणही जगा आणि त्यांना जगू द्या याकरीता आपला सक्रीय सहभाग घ्यावा लागेल. भगवान वर्धमान महावीर, भगवान बुध्द, चक्रधर स्वामी यांच्या अहिंसात्मक सिध्दांताला आत्मसात करून व विनाशापासून आपण वाचवू शकू. जोमाने प्रयत्न हवे आहे. त्यांचे आहे. नाहीतर भविष्यात निसर्ग, संरक्षण केले तरच आपले व पुढील पिढीला संरक्षण मिळल.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com