छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी 

मालेवाडा येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मोठ्या थाटामाटात आदिवासी समाज व इतर समाजाच्या उपस्थिती महापराक्रमी राजा रावण यांचा घट मांडण्यात आला. बिरसा मुंडा समितीचे सर्व सदस्य गण, जय सेवा भोजन मंडळाचे सदस्य गण, तसेच रावण महोत्सव समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. 

सहभागी मान्यवर माजी जि.प.सदस्य गिराबाई कुमरे, मालेवाडा येथील प्रथम नागरिक सौ. अनुसयाताई पेंंदाम, सेवानिवृत्त श्री. मनीरामजी हलामी साहेब, रावणभक्त उद्धवजी पेंंदाम, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चे अध्यक्ष रामदासजी कुंजाम, तुळशीरामजी बोगा विद्यमान सदस्य मालेवाडा यांच्या मार्गदर्शनात महाप्रतापी राजा रावण यांचा घाट मांडण्यात आला.

 मुख्य सूत्रधार पुरुषोत्तम पेंदाम चंद्रशहाजी हलामी, राजेश सयाम, यज्ञपाल गेडाम, शेखर सयाम, दिगांबर कोटांगले, अरविंद सयाम हे होते. संपूर्ण आदिवासी महिलावर्ग पुरुषवर्ग उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com