निरा नरसिंहपुर दिनांक :1

प्रतिनिधी:-बाळासाहे सुतार,

बावडा तालुका इंदापूर येथे  गिरजाबाई भणेंच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बावडा यथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 1 जूलै रोजी पहाटे दु:खद निधन झाले. दुपारी ठिक 2 वाजता त्यांच्यावर भरणेवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. बावडा बाजारतळ प्रांगणात राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोकसभचे आयोजन करण्यात आले.यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रीचे दु:खद निधन झाले. ही बातमी कळताच बावडा गावातील ग्रामस्थांनी दुकाने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत बंद ठेवून गिरीजाबाई विठोबा भरणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी संग्रामसिंह पाटील यांना गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्या बद्दल बोलताना आश्रू आनावर झाले. 

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याची बातमी समजताच इंदापूर तालुक्यातील जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. इंदापूर तालुक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.भरणे परिवारा वरती जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्या दु:खातून सावरण्यासाठी भरणे परिवाराला बळ मिळो आसे यावेळी बोलताना संग्रामसिंह पाटील बोलत होते. 

यावेळी उपस्थित संग्रामसिंह पाटील, उपसरपंच निलेश घोगरे,शितल कांबळे, जालिंदर गायकवाड, नंदू गायकवाड, दत्तात्रय घोगरे, पिंटु ढवळजकर, राजू होनमाने,जिग्णेश कांबळे, इत्यादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com