Day: March 2, 2023

शेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप

… — गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश,उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय… — तत्कालीन तपासी अधिकारी रेगुंठा प्रभारी अधिकारी पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केला गुन्ह्याचा तपास… डॉ. जगदीश वेन्नम/संपादक  गडचिरोली :-…

ईश्वरीय कृपा होती है दुसरो की मदत करने वालो पर… पी. व्ही. टेक्सटाईल कंपनी के प्रबंधक श्री भूपेंद्र शहाणे और जाम कंपनी ने बड़े पैमाने मदत की है ।।

  सैय्यद जाकिर  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¤¿, वर्धा हिगंनघाट:-शहर के संत ज्ञानेश्वर वार्ड निवासी श्री राजेश बुरड़कर इनका 12साल का लड़का भूषण बुरड़कर काफी दिनों से बीमार था। बीमारी का कारण पता चलने…

पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला ; नाना पटोले

— भाजपाच्या सत्ता, पैसा व दहशतीला कसब्याच्या जनतेने चोख उत्तर दिले पोटनिवडणुकीच्या विजयाचा टिळक भवनमध्ये मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष..   दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         मुंबई…

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 मार्च ला लोकशाही दिनाचे आयोजन.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक           à¤—डचिरोली,(जिमाका)दि.02: सर्व जनतेस सुचित करण्यात आले आहे की,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील सभागृहात सोमवार,दिनांक 6 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन…

‘ध्येयाने प्रेरित होऊन आजच्या पिढीने पुढे यावे’- लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन

    ऋषी सहारे संपादक   कुरखेडा : येथील आज दि. 2 मार्च 2023, ला राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र, येरंडी येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वर्धापन दिनी केलेले प्रतिपादन. हा…

आधार कार्ड अपडेट करणेसाठी विशेष मोहिम… — ऑनलाईन अपडेट प्रक्रिया दि.१५ मार्च पासून तीन महिने मोफत..

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक             गडचिरोली, दि.०२ : ज्या आधार कार्डधारकांनी १० वर्षा अगोदर आधार कार्ड काढलेले आहे व अजूनही आधार कार्ड अद्यावत केलेले…

शासन की जमीन पर मालीकाना हक्क करणे का ठराव नामंजूर।   — बेकायदेशीर प्रक्रिया के चलते हुवा था ग्रामपंचायत मासिक सभा में ठराव मंजूर!  

  ता. प्र मुलचेरा       मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत शांतिग्राम ग्राम पंचायत देहात कंचनपुर के सर्वे न. 183 और शांतिग्राम के सर्वे न. 19 व 21 के तहत…

दोन हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस कसब्यात पाडूनही कमळ चिखलात गाडले गेले : काँग्रेस नेते नंदकुमार वडगावकर — कसब्यातील काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचे आळंदीत जल्लोष…

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात…

मुनघाटे महाविद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिन साजरा.

  धानोरा /भाविक करमनकर    स्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या…

पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमल बजावणी व्हावी. — पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे  — पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा/ शहराच्या वतीने जिल्हा धिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले…

      नीरा नरसिंहपुर दिनांक:1 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,,        à¤°à¤¤à¥à¤¨à¤¾à¤—िरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांची झालेली निर्गुण हत्याची फास्ट ट्रॅक केस कोर्टात चालवण्याची मागणी…