ऋषी सहारे

संपादक

 

 कोरची

     परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर ,नागपूर रजिस्टर नं.223/79 नागपूर पंजी ट्रस्ट न.2502 नागपूर महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार कोरची ,कुरखेडा, वडसा, आरमोरी ,गडचिरोली, धानोरा, गडचिरोली जिल्ह्यातील /ब्रम्हपुरी तालुक्यातील व सलग्नीत छत्तीसगड परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने “मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामूहिक एकतेचे हवनाचे कार्यक्रम.

          दिनांक 3 जानेवारी 2023 ला मंगळवारला स्थळ राजीव भवन कृषी उत्पन्न बाजार समिती कोरचीच्या भव्य पटांगणावर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

          या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून .प .टिकारामजी भेंडारकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजूजी मदनकर , आमचे प्रेरणास्थान महानदत्यागी बाबा जुमदेवजी ,

             प्रमुख अतिथी म्हणून मनोहरजी देशमुख,सुरजलाल अंबुले, मोरेश्वरजी गभने, बालाजी नंदनकर, वासुदेवजी पडोळे, फकीराजी जीपकाटे, संजयजी महाकाळकर,प्रविणजी उराडे, विठ्ठलरावजी क्षिरसागर,

                 विशेष अतिथी म्हणून कृष्णाभाऊ गजबे आमदार निर्वाचन क्षेत्र आरमोरी, बाबा हाके उपमुख्य कार्यकारी अधिकारी न.प. कोरची, राजेश फाये गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची, डॉ.अभयजी थुल,सौ.हर्षलताई भैसारे,हिरा राऊत,मनोज अग्रवाल,नसरूदीन भामानी, मेघश्याम जमकातन, डॉ.शैलेंद्र बिसेन,कमलनाराण खंडेलवार,आशिष अग्रवाल,रामसुराम काटेंगे,निळाताई किलनाके,कुमारीबाई जमकातन, श्रावण मातलाम, गोविंद दरवडे,सदाराम नुरूटी,सियाराम हलामी,प्रफुल कुळसंगे,राहुल अंबादे,नरेश साहारे, नंदकिशोर वैरागडे, मधुकर नखाते, राष्ट्रपाल नखाते,प्रा. यु.ढोक, प्रा.देवराव गजभिये,प्रा.विनोद चहारे,शालिक कराडे,देवाजी मोहुले,आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

              या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अंकुश चोपकर, सुधीरजी भोयर, खुशालजी सोडते, दयाराम मेश्राम, जगदीश कुंभारे, रवींद्र लांजेवार ,कार्तिक टिकले ,हरीश सूर्यवंशी ,रमेश तुलावी, पुरुषोत्तम मेश्राम, विजय वकेकार, सुखदेवजी सहारे, कृष्णाजी हाडगे ,रामभाऊ मुनघाटे ,दादाजी पोवरे, सुधाकर लांजेवार, गणपतजी मशाखेत्री, घनश्याम शेंडे, उत्तम नाकतोडे, गोविंद चट्टे, दिलीप राऊत ,घनश्याम ठाकरे, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com