Day: January 2, 2023

आळंदीचे नूतन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे आळंदीतील भाजी मंडई यांच्यावतीने औक्षण करून सन्मान करण्यात आला.

     à¤¦à¤¿à¤¨à¥‡à¤¶ कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€          à¤†à¤³à¤‚दी : येथील टपरी, पथारी,हातगाडी व माऊली भाजी मंडई आळंदी शहर यांचे वतीने नुकतेच आळंदी नगरपालिकेवर मुख्याधिकारीपदी नियुक्त झालेले कैलास…

तालुका मे ६, ९, और १० जनवरी को २१ ग्रामपचायत के सदस्य बनाएंगे उपसरपंच…

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी           पारशिवनी:- तालुका में हाल ही में हुए ग्राम पंचायतों के चुनाव में २१ ग्राम पंचायत में गांव का मुखिया के…

आरमोरीत भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरविराणा मानवंदना व फुले दाम्पत्याना अभिवादन…

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी…. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त शूर वीरांना मानवंदना व फुले दाम्पत्यानी पुण्यातील भिडेवाड्यात महिलांसाठी सुरू केलेली पहिली शाळेच्या निमित्ताने आरमोरी येथील…

अजित पवार यांच्याविरोधात भाजपाच्या वतीने बारामतीत निषेध आंदोलन.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : धर्म रक्षणासाठी मृत्युसोबत कडवी झुंज देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समस्त हिंदु जनांचा अवमान करणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात भाजपाच्या वतीने…

बल्लारपूर ओवर ब्रिज रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून मागण्या पूर्ण करा:- राजु झोडे — पालकमंत्री सरकार पुल दुर्घटना कड़े दुर्लक्ष करीत आहे.

  प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत              à¤•ाही दिवसापूर्वी बल्लारपूर रेल्वे स्थानकात रेल्वे ब्रिजचा मोठा अपघात झाला त्यामुळे कितीकांचा जीव गेला व कित्येक जण…

सामाजिक कार्यातूनच राजकीय वाटचाल शक्य.-अनिल किरणापुरे

  संजय टेंभुर्णे  कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत  जि.प.सदस्य,प.स.सदस्य,  à¤¸à¤°à¤ªà¤‚च, सदस्य यांचा सत्कार  à¤®à¤¹à¤¾à¤¤à¥à¤®à¤¾ ज्योतिबा फुले बहु. विकास मंडळ तुमसर यांचा उपक्रम.  à¤®à¥Œà¤œà¤¾.तुमसर येथे १जानेवारी रोज रविवार ला महात्मा ज्योतिबा…

जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे “पाणि अडवा पाणि जिरवा ” या उपक्रमातून बांधला बंधारा.

    धानोरा/भाविक करमनकर     à¤œà¤¯ पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथील विद्यार्थ्यांनी सामळा नदीवर “पाणि अडवा पाणि जिरवा ” या उपक्रमांतर्गत बंधारा बांधण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई,एल.डब्ल्यू.धूडसे,कु.ए.बी.शेख,सि.डी.गद्देवार,एस.पि.मारकवार,जि.एन.ठमके,ए.एस.संतोषवार उपस्थित होते.  …

3 जानेवारी 2023 ला ,”मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक एकतेचे हवन कार्यक्रम.

    ऋषी सहारे संपादक    à¤•ोरची      à¤ªà¤°à¤®à¤ªà¥à¤œà¥à¤¯ परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर ,नागपूर रजिस्टर नं.223/79 नागपूर पंजी ट्रस्ट न.2502 नागपूर महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार कोरची ,कुरखेडा, वडसा, आरमोरी…

भीमा कोरेगावच्या वीरांना कांद्री येथे रक्तदानातून मानवंदना..

  कमलसिंह यादव    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€       कन्हान, १ जानेवारी २०२३ भीमा कोरेगाव शौर्य समिती, आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांचे…

आई-वडिलांची सेवा कशी करायची हे रजपुत कुटुंबनीच दाखवून दिले, गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज यांचे उदगार.. — तुळशीराम दगडू राजपूत यांचा ८१ वा सहस्त्रचंद्रदर्शन अभिष्टचिंतन सोहळा रजपूत कुटुंबाच्या वतीने संपन्न..

      निरा नरसिंहपुर दिनांक : 02 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  à¤ªà¤¿à¤‚परी बुद्रुक तालुका इंदापूर येथील संपूर्ण गावचे कुलदैवत पीरसाहेब बाबांच्या पावन व पुण्यभूमी मध्ये रजपूत कुटुंबांच्या वतीने प्रथमच वडिलांचा…