कमलसिंह यादव

प्रतिनिधी

पारशिवनी:- साईबाबा विज्ञान व काविष्य कला महाविदयालय पारशिवणी येथील महाविदयाल याच्या सभागृहात गुरुवार १ डिसेंबर 2022 ला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपुर तर्फे मडून मंडणगड पर्टननुसार अमलबजावणी कशी करावी ? या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली

या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईबाबा ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अभिजित फुलवाधे सर होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा जात पडताळणा समितीचे सदस्य व उपायुक्त मा.श्री सुरेन्द्र पवार सर उपस्थित होते . जिल्हा जात पडताळणी समितीचे विधी अधिकारी श्री . एस . बी दाभाडे सर उपस्थित होते . जिलहा जात पडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त श्री.सुरेन्द्र पवार सरांनी विद्यार्थाना जात प्रमाणपत्र पडताळणासाठी घ्यावयाची काळची , अपेक्षित कागदपत्र तथा आनलाइन अजाची प्रक्रिया आदी विषयावर सविस्तर मागर्दशन केले . समितीचे विधी अधिकारी मा.श्री एस . बी दाभाडे सर यांनी जात प्रमाणपत्र कायदा तसेच नियमांचे व कायदयाचे ज्ञान या विषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला समतादूत शुभांगीताई टिगणे यांनी विशेष सहकार्य केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साईबाबा ज्यु महाविदयाच्य शिक्षिका शुभांगी सहारे नी केले तर आभार प्रदर्शन हरिहर कनिष्ठ महाविदयालयाचे शिक्षक श्री गेडाम सर यांनी मानले सदर कार्यक्रमाला हरिहर महाविद्यालयाचे नोडल अधिकारी सौ . जे एस . निंबाळकर , श्री बोरकर सर श्री गावंडे सर खंते मॅडम केसरीमल पालीवाल वेयालयाचे नोडल अधिकारी श्री दामोदर चुटे सर ,काकडे श्री काकडे सर , श्री राजेश पालीवाल .साईबाबा महाविदयालयाचे नोडल अधिकारी जी अभिजित फुलबाधे पर ,चहाँदे सर मिसार सर ,शिंदे मॅडम . तथागत महाविदयालय करंभाड चे नोडल अधीकारी मिलिद नाईक सर , तथा लाल बहादुर शास्त्री महाविदयालयाचे नोडल अधिकारी केदार सर , ईटकलवार सर प्रामुख्याने उपस्थित होते . 

तालुक्यातील सर्व विज्ञान महा विद्याविदयालयाचे विद्यार्थी उपस्थित होते . तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चहाँदे सर , मिसार सर शिंदे मॅडम सर इत्यादीनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com